Beed News : Court Hearing Of Santosh Deshmukh Murder Case Postponed Next Date 24th June : संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली; आता कधी होणार सुनावणी ?
Spread the love Beed News, Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी स्थगित करण्यात आली आहे. ही सुनावणी आज विशेष न्यायलयात होणार होती. आता या केसची सुनावणी 24 जून रोजी होणार आहे. बीड : 2025-06-17 जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची (Santosh Deshmukh Murder Case)आज होणार असलेली सुनावणी स्थगित करण्यात आली. आज…