यावर्षी शाळांना वर्षभरात असणार किती सुट्ट्या ?, शालेय शिक्षण विभागाने केले जाहिर : The Department Of School Education Has Announced The Schedule For School Holidays.
Spread the love School Holidays 2025 : शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांसाठी 2025-2026 साठीचे सुटीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यावर्षभरात विद्यार्थ्यांना रविवार धरून एकुण किती सुटी मिळणार आहे हे जाणून घेऊ. पुणे : 28/06/2025 शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांसाठी 2025-26 साठीचे सुटीचे (School Holidays 2025) वेळापत्रक जाहीर केले आहे. यावर्षी विद्यार्थ्यांना वर्षभरात एकुण 128…