Soldier Murali Nayak Shahid : पाक हल्ल्यात मुरली नायक शहीद ,भारताने वीर जवान गमावला .
Spread the love जम्मू-कश्मीर : 2025-05-09 पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यात आंध्र प्रदेशचे वीर जवान मुरली नायक (23) (Murali Nayak Shahid ) शहीद झाले आहेत. सीमारेषेवर आपल्या कर्तव्यावर असताना त्यांनी शौर्याने लढा दिला. मात्र त्यांना वीरमरण आले. मुरली नाईक यांच्या शहीद होण्याने त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण देशावरच शोककळा पसरली आहे. ऑपरेशन सिंदूर मोहिमेनंतर भारत पाकिस्तान सीमेवर तणाव वाढलेला आहे….