6 June 1674 Shivrajyabhishek Din : 6 जून 1674 शिवराज्याभिषेक दिन, जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व.
Spread the love Shivrajyabhishek Din : शिवराज्याभिषेक सोहळा हा मराठा स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj ) यांच्या आयुष्यातील एक ऐतिहासिक आणि समस्त मराठीजनांनाचा स्वाभिमान जागवणारा सोहळा आहे. हा सोहळा 6 जून 1674 या मंगलदिवशी रायगड किल्ल्यावर संपन्न झाला. ज्यामुळे शिवाजी महाराजांना अधिकृतपणे “छत्रपती” म्हणून घोषीत करण्यात आले. त्याआधीच कितीतरी वर्षांपूर्वी जनमानसात शिवाजी महाराजांनी…