हिंदीला राज ठाकरें कडून सख्त विरोधच ; 5 जुलै ला मुंबईत मनसेचा महामोर्चा : Raj Thackeray Against Hindi Compulsion In Schools, MNS Grand Rally In Mumbai On July 5 .
Spread the love Raj Thackeray Rally :गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात शैक्षणिक निर्णयामुळे राजकिय वातावरण चांगलेच तापलेले आहे. इयत्ता पहिलीपासून हिंदी ही भाषा सक्तीची करण्याचा विचार सुरू आहे. या निर्णयाविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे मात्र आता आक्रमक झाले आहेत. सरकारला आपली हिंदी विरोधातील ताकद दाखवण्यासाठी त्यांनी महामोर्चाचे आयोजन केले आहे. मुंबई : 26/06/2025 शाळेत पहिली इयत्तेपासून हिंदी…