Important Decision Of Siddhivinayak Mandir : भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराचा महत्त्वाचा निर्णय
Spread the love मुंबई : 2025-05-08 पहलगाम येथे पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्यर देताना नुकतीच भारताने ऑपरेशन सिंदूर मोहिम फत्ते केली. मात्र या सगळ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात सर्वच स्तरावर सतर्कता पाळली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतीली सिद्धिविनायक मंदिराने (Siddhivinayak Mandir ) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मुंबईतीली या प्रसिद्ध मंदिरात रविवारपासून भाविकांना…