‘शिवछत्रपती क्रीडा राज्य पुरस्कार’ मिळाल्याबद्दल पुण्याचा स्केटिंगपटू जिनेश नानल याचा सत्कार
Spread the love चीन येथे ऑगस्टमध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्व पुणे: 2025-05-03 महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिवछत्रपती क्रीडा राज्य पुरस्कारांचे नुकतेच वितरण झाले. यामध्ये पुण्याच्या जिनेश शीतल सत्यन नानल याने महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. इनलाईन फ्रीस्टाईल स्केटिंग या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिनेशला ‘शिवछत्रपती क्रीडा राज्य पुरस्कार २०२३-२४’ प्रदान करण्यात…