ST बसचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात 15 टक्के सुट; एसटी महामंडळाने घोषित केलीये नवीन योजना ! : 15 % Discount On Ticket Fare For Passengers Who Make Advnce Reservations For MSRTC
Spread the love MSRTC New Schems : एसटीच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आरक्षण केल्यास त्यांना 15 टक्के सवलतीची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी आता होणार आहे. मुंबई : 30/06 /2025 एसटीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या (150 किमीपेक्षा जास्त) प्रवासासाठी आगाऊ आरक्षण…