NCP MP Supriya Sule Said I Will Discuss Ahmeddabad Palne Crash Accident In Parliment : संसदेत हवाई सुरक्षेचा मुद्दा मांडणार – सुप्रिया सुळे.
Spread the love Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघात हा अत्यंत दुदैर्वी होता, ही घटना अत्यंत भयावह आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. याविषयी संसदेत मी मुद्दे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई : 2025-06-14 अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी ( Ahmedabad Plane Crash )बोलताना खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule )यांनी म्हटले आहे की, ही…