Virat Kohli Retire From Test Cricket : विराटची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर, चाहते भावूक
Spread the love क्रिडा : 2025-05-12 चौदा वर्षांच्या आपल्या विराट कामगिरीनंतर भारताचा लाडका फलंदाज विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियाचा आधार घेत त्याने एक पोस्ट करून आपल्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे. गेल्या आठवड्यापासूनच याबाबतचे संकेत विराटने दिले होते. मात्र त्याविषयीचा ठोस निर्णय त्याने आज आपल्या चाहत्यांना सांगितला. रोहीच शर्मापाठोपाठ…