हिंदी GR रद्द झाल्यानंतर ठाकरे बंधूंचे मराठी जनतेला एकत्रित पत्र, म्हणाले आम्ही वाट पहातोय..: Thackeray Brothers Vijay Rally At Worli 5th July, After Govt Revoked Hindi Imposition Gr In Maharashtra.
Spread the love Thackeray Brothers : हिंदी GR रद्द झाल्यानंतर ठाकरे बंधूंचे मराठी जनतेला एकत्रित पत्र ; आम्ही वाट बघतोय… मुंबई : 01/07/2025 येत्या 5 जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Thackeray Brothers) यांच्या विजयी मेळाव्याची अधिकृत निमंत्रणाचं एक पत्र व्हायरल होत आहे. मुंबईतील वरळी डोम सभागृहात ठाकरे बंधूंचा हा हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात ऐतिहासिक…