Ukrainian journalist Victoria Roschhyna death, युक्रेनीयन पत्रकार व्हिक्टोरिया रोश्चिनाचा रशियाच्या ताब्यात मृत्यू, मृतदेहावर अनन्वित छळांच्या खुणा
Spread the love युक्रेन : 2025-05-01 अनेक महिने संपर्कात नसणाऱ्या येक्रेनियन पत्रकार (Ukrainian journalist )व्हिक्टोरिया रोश्चिना (Victoria Roschyna) यांचा मृतदेह रशियाने येक्रेनच्या ताब्यात दिला आहे, असे युक्रेनियन फिर्यादी प्रवक्त्याने सांगितले आहे. किव यांनी सांगितले आहे की, रशिया आणि युक्रेन युद्धाचे वार्तांकन करणाताना बेपत्ता झालेल्या महिला पत्रकार व्हिक्टोरिया रोश्चिना यांचे अवशेष परत करण्यात आले आहे. अनेक त्यांच्याशी…