Vaishnavi Hagawane Case : अखेर वैष्णवीचे बाळ आजोळी पोहोचले ; मुख्यमंत्र्यांच्या एका आदेशावर फिरले चक्र
Spread the love सध्या महाराष्ट्राला हदरवून टाकणाऱ्या वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane )प्रकरणात एक चांगली गोष्ट घडली आहे. वैष्णवीच्या निधनानंतर तिचे बाळ इकडून तिकडे फिरवले जात होते. ते आता वैष्णवीच्या कुटुंबियांकडे म्हणजे त्याच्या आजोळच्या घरी सुखरूप पोहोचले आहे. पुणे : 2025-05-22 सध्या महाराष्ट्रात सर्वांच्या तोंडी वैष्णवी हगवणे या दुर्दैवी महिलेच्या हुंडाबळीचीच चर्चा सुरू आहे. मात्र या दुर्दैवी…