Naigaon Child Accident, Tragic Death, Falls From The 12th Floor Dies Tragically : नायगावमध्ये 12 व्या मजल्यावरून पडून चिमुकलीचा दुर्दैवी अंत !
Spread the love Naigaon Child Accident : वसई पूर्वेकडील नायगाव मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका 4 वर्षीय मुलीचा 12 व्या मजल्यावरून पडून करूण अंत झाला आहे. मंगळवारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे लहान मुलांच्या बाबत पालकांनी किती सावधानता बाळगायला हवी, याची सर्वत्र चर्चा होत आहे. जाणून घेऊ या घटनेविषयी. …