RCB Victory, IPL Match : अखेर RCB ठरली चँपियन; तब्बल 18 वर्षांची प्रतिक्षा संपली .
Spread the love IPL Final 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर ने IPL च्या 18 व्या सीजनचे विजेतेपद मिळवले. या अविस्मरणीय प्रवासात टिमच्या प्रत्येक सदस्याचा मोठा वाटा होता. सगळ्यांनीच आपला उत्तम खेळ दाखवत, या विजयात आपले योगदान दिले . रंगतदार वातावरणात हा अंतिम सोहळा पार पडला. विजयानंतर भारताचा लाडका फलंदाज विराट कोहली भावूक झालेला पहायला मिळाला. RCB…