World Elder Abuse Awareness Day 2025;Current Objectives, history and Significance : जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिन 2025; इतिहास, उद्दिष्ट आणि महत्त्व.
Spread the love World Elder Abuse Awareness Day 2025 : जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिवस ( WEAAD ) दरवर्षी 15 जूनला साजरा केला जातो. जरासा वेगळा विषय असणारा हा दिन का साजरा केला जातो,त्याची सुरूवात कशी झाली, त्याचे काय महत्त्व आहे यासगळ्याती माहिती आपण या लेखात घेणार आहोत. जगभरात जसजसे विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती होत गेली…