विशेष बातमी : अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले ; भारतीयांसाठीचा अविस्मरणीय दिवस! 15 जुलै 2025 : Great News For Indians : Indian Astronout Shubhanshu Shukla returns Earth Safely, 15 July 2025.
Spread the love Astronout Shubhanshu Shukla : भारतीयांसाठी आजचा दिवस एकदम खास आहे. नासासह अंतराळ मोहीमेवर गेलेले अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज परत सुखरूप पृथ्वीवर परत आले आहेत. कॅलिफोर्निया : 15/07/2025 भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीरांचे ड्रॅगन अंतराळयान कॅलफोर्नियाच्या किनार्यावर आज, 15 जुलै रोजी सुखरूप उतरले आहे. शुभांशू शुक्ला यांनी सुमारे 18 दिवस अंतराळात घालवले,…