Local Body Elections 2025 Update : मुंबई, पुणे महापालिका निवडणुक आणखी लांबण्याची शक्यता !
Spread the love Maharashtra Local Body Elections 2025 Update : सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला आगामी चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. यानंतर ऑक्टोबरपर्यंत निवडणुका होतील, असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत होता. मात्र आता या निवडणुका दिवाळीनंतर होतील असे बोलले जात आहे. महाराष्ट्र : 2025-06-24 राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर…