Indrayani River Bridge Collapse Kundmala Ndrf Rescue Operation Intensifies : इंद्रायणी नदी अपघातातील पर्यटकांचा जीव वाचवण्यासाठी पूल कापला; एनडीआरएफच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न !
Spread the love पुणे : 2025-06-15 Indrayani River Accident : पुण्यामधील मावळमधल्या कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर आजा बचावकार्यासाठी एनडीआरएफची टीम याठिकाणी दाखल झालेली आहे. या दुर्घटनेत 20 ते 25 पर्यटक नागरिक वाहून गेलेले आहेत. वाहून गेलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, अंधार पडण्यास सुरूवात झालेली असल्याने बचाव कार्याला वेग आलेला…