vaishanavi Hagwane Case Update : अखेर नराधम सासरा राजेंद्र हगवणे आणि दिर सुशील हगवणे यांना अटक
Spread the love Rajendra Hagwane, Sushil Hagvane : मुळशी येथील वैष्णवी हगवणे ( vaishanavi Hagwane ) हिने सासरच्याला जाचाला कंटाळून 16 मे ला आत्महत्या केली होती. तेव्हापासून तिचा सासरा राजेंन्द्र हगवणे आणि दिर सुशील हगवणे हे दोघे फरार होते. मात्र या प्रकरणाचा सगळ्याबाजूने जोर वाढल्यावल या पिता पुत्रांना आता अटक झाली आहे. पुणे : 2025-05-23 वैष्णवी…