Vaishanavi Hagwane Case Update : Nilesh Chavan House was Serched By Police : आरोपी निलेश चव्हाणच्या घर झडतीतून वैष्णवीच्या छळाचे पुरावे मिळण्याची शक्यता..
Spread the love Vaishanavi Hagwane Case Update : पुण्याच्या मुळशी येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात एक मोठी अपडेट आली आहे. आरोपी निलेश चव्हाणच्या घराची पोलीसांकडून झडती सुरू केली आहे. त्याच्या घरातून अशा काही गोष्टी सापडल्या तर त्या वस्तूंमार्फत वैष्णवीच्या छळाचे पुरावे मिळणार आहेत. पुणे : 2025-05-31 पुणे शहरात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात वैष्णवी हगवणे (Vaishanavi Hagwane…