‘ काटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे 42 व्या वर्षी निधन ; ह्रदयविकाराने झाले निधन : Shefali Jariwala Passes Away Due To Cardiac Arrest At 42 Age.
Spread the love Shefali Jariwala : काटा लगा गर्ल म्हणून लहान वयात प्रसिद्ध पावलेल्या अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन झाले आहे. चित्रपटसृष्टी, टिव्ही इंडस्ट्री आणि चाहत्यांना धक्का बसला आहे. मुंबई : 28/06/2025 मॉडेल आणि अभिनेत्री शेफाली जरीवालाचे ( Shefali Jariwala ) निधन झाले आहे. वयाचया 42 व्या वर्षी या अभिनेत्रीचे निधन झाले आहे. मृत्यूचे कारण कार्डियोक अरेस्ट…