Mumbra Accident

Local Train Speed Reduced On Bends After Mumbai Train Accident : मुंब्रा लोकल अपघातानंतर फास्ट ट्रॅक वळणावर लोकलचा वेग मंदावला

Spread the love

Spread the love         Mumbra Accident : मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणानंतर मध्य रेल्वेने मंगळवारी मुंब्रा फास्टट्रॅक वळणावर रेल्वेचा वेग कमी केला आहे. खबरदारी म्हणून वळणावर वेग कमी केला गेला. अपघाताच्या घटनेनंतर रेल्वे मंडळाने सामान्य लोकलला स्वयंचलित दरवाजे बसविण्याचा निर्णय घेतला आहे.  मुंबई : 2025-06-10 मुंबईतीली मुंब्रा रेल्वे अपघात (Mumbra Accident ) प्रकरणानंतर मध्य रेल्वेने मुंब्रा फास्टट्रॅक वळणावर…


Spread the love
Read More
Shivaji Maharaj

Journey Of Chatrapati Shivaji Maharaj’s History,Gaurav Express Leaves Mumabai on June 9 : सफर शिवरायांच्या इतिहासाची, गौरव एक्सप्रेस 9 जूनला मुंबईतून रवाना, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन.

Spread the love

Spread the love         Gaurav Express : आयआरसीटीसी आणि राज्य सरकारच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज सर्किट भारत गौरव ट्रेन सुरूवात झाली आहे. या ट्रेनचा प्रवास 9 जून 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुरू होत आहे. या ट्रेनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झेंडा दाखविणार आहेत. मुंबई : 2025-06-08 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक वर्धापन दिनानिमित्त भारतीय रेल्वे खानपान…


Spread the love
Read More
Bachchu Kadu

Bachchu Kadu Indefinite Hunger Strike For Variuos Demands Of The Farmers : बच्चू कडूंचे अन्नत्याग आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी.

Spread the love

Spread the love         Bachchu Kadu : बच्चू कडू अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. शेतकऱ्यांचे वेगवेगळ्या मागण्यांसाठी त्यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.  महाराष्ट्र : 2025-06-08  माजी मंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu ) यांनी सध्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचं अस्र उपसलं आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, या मागणीला घेऊन त्यांनी अन्नत्याग आंदोलन चालू केलं आहे. मोझरी येते ते या…


Spread the love
Read More
ladki bahin Yojana

Ladaki Bahin Yojana Checking Inteligible Benificiaries Using Incom Tax Data: लाडकी बहीण योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांच्या तपासणीसाठी नवीन पर्याय.

Spread the love

Spread the love         Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांच्या तपासणीसाठी आता नवीन पर्याय अवलंबण्यात येत आहे. केेंद्र सरकारच्या केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाच्या (CBDT) आयकर रिटर्न डेटाचा वापर होणार आहे.  महाराष्ट्र : 2025-06-08 महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण (Ladaki Bahin Yojana ) योजनेतील लाभार्थ्यांची व्यापक पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी केंद्र सरकारच्या…


Spread the love
Read More
Maharashtra Rain Update

Possibility Of Heavy Rain With Strong Winds In Maharashtra : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; काही जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा.

Spread the love

Spread the love          Maharashtra Rain Update : राज्यात परत एकदा वादळी वाऱ्यांसह, मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस राज्यात वादळी मुसळधार पाऊसाचा इशारा दिला आहे.  पुणे : 2025-06-06 सध्या पावसाचा जोर राज्यात कमी झाला होता. काही भागात हलक्या सरींसह पावसाने हजेरी लावल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसात राज्यातील काही भागात…


Spread the love
Read More

Maharashtra Covid-19 Update, new 114 cases : महाराष्ट्रात एक दिवसात कोविड-19 चे 114 रूग्ण

Spread the love

Spread the love         Maharashtra Covid-19 Update : गेल्या काही दिवसात देशभरात कोविड-19 (Covid-19 )  चे 114 नवे संक्रमित रूग्ण समोर आले आहे. आणि  एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र  आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार राज्यात एकुण सक्रिय रूग्ण संख्या 577 इतकी झाली आहे. आरोग्य विभागाने घाबरून न जाता नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  Maharashtra reported 114…


Spread the love
Read More
Gadchiroli Police

CM Devendra Fadnavis In Gadchiroli,12 Naxal Surrenders : गडचिरोलीतील 12 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पोलीसांचा गौरव

Spread the love

Spread the love         CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीला (Gadchiroli ) भेट दिली. या भेटींमध्ये 12 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण झाले. यावेळी त्यांनी नक्षलविरोधी पथकाचा सत्कार केला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानावरही चर्चा केली.  गडचिरोली : 2025-06-06 राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (CM Devendra Fadnavis )यांनी आज गडचिरोली जिल्ह्याला (Gadchiroli ) भेट…


Spread the love
Read More
11th admission Maharashtra

Maharashtra 11th online Admission Process : अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू; पहिल्या यादीची तारीख जाहीर

Spread the love

Spread the love         Maharashtra 11th online Admission Process : यावर्षीचे 2025-2026 पासून महाराष्ट्रात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन प्रणालीद्वारे होणार आहेत. त्यासाठीची प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे. 8 जूनला शून्य फेरी आणि 10 जूनला कॅप फेरीची गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.  महाराष्ट्र : 2025-06-05 राज्यामध्ये सन 2025-2026 या वर्षासाठीच्या उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी…


Spread the love
Read More
Sinhagad Fort

Pune Sinhagad Illegal Structures Demolished, Fort will be start From 5th June : सिंहगडावरील अतिक्रमणे हटवली, प्रशासनाची धडक कारवाई, 5 जूनपासून गड पर्यटनासाठी खुला.

Spread the love

Spread the love         pune Sinhagad Fort : पुणे जिल्हा प्रशासनाने सिंहगड किल्ल्यावरील 20,000 चौरस फूटांहून अधिक बेकायदेशीर बांधकामे पाडून किल्ल्याचे ऐतिहासिक पावित्र्य जपले आहे. राज्याच्या गडकिल्ले अतिक्रमणमुक्त करण्याच्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी गड 29 मे पासून पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. तो आता 5 जून पासून पर्यटनासाठी खुला करण्यात आला आहे.  पुणे :…


Spread the love
Read More
Gopinath Munde

Gopinath Munde Death Anniversary : गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीला पंकजा मुंडे भावूक, लोकांना साथ देण्याची हाक .

Spread the love

Spread the love         महाराष्ट्र  : 2025-06-03 महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मंगळवारी गोपीनाथ गड येथे हजेरी लावली.  त्यांचे वडील आणि भाजपाचे दिग्गज नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde ) यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी मुंडे यांचे स्मारक गोपीनाथगढ येथे एका सभेचे आयोजन केले होते. यावेळी त्या भावूक झाल्याचे दिसले. त्या म्हणाल्या,…


Spread the love
Read More