Baramati Malegaon Sugar factory Election Completed Total Vote 88 Percentage Result Will Be On 24 June : अजित पवार की चंद्रराव तावरे ? माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत 88 टक्के मतदान .
Spread the love Baramati Malegaon Sugar Factory Election : बारामती येथील माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक पार पडली आहे. या निवडणूकीसाठी 88 टक्के मतदान झाले आहे. आता सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा आहे. बारामती : 2025-06-22 बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या कारखान्याच्या निवडणुकीला 88.5 टक्के मतदान झाले आहे. बारामतीतील प्रशासकीय भवन येथे मतमोजणी…