Girish Mahajan Big Claim On Eknath Khadase : गिरीश महाजानांचा एकनाथ खडसेंविषयीचा मोठा दावा, मुलाच्या मृत्यूप्रकरणी केला खळबळजनक आरोप .
Spread the love Girish Mahajan VS Eknath Khadase : एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर बरेच आरोप केले होते. त्यावर उत्तर देताना आता, गिरीश महाजन यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन खडसे यांच्या आरोपांना खळबळजनक आरोप करत प्रत्युत्तर दिले आहे. मुंबई : 21/07/2025 हनी ट्रॅप प्रकरणात प्रफुल्ल लोढा या व्यक्तीचे नाव समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे….