Students DropOut Maharashtra Education Issue : तब्बल 3 लाख विद्यार्थ्यांनी सोडलीये शाळा ! महाराष्ट्रातील बिकट शैक्षणिक स्थीती !
Spread the love Students DropOut, Maharashtra Education Issue : पुरोगामी महाराष्ट्राला शिक्षणाची मोठी परंपरा आहे. अशा या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे ? कसे आणि का ? हे जाणून घेऊ. महाराष्ट्र : 21/07/2025 महाराष्ट्रात राज्यातील एकुण 8,000 गावांमध्ये अजूनही शाळा नाहीत. अशी परिस्थिती असताना आता आणखी एक गंभीर बाब समोर…