Mumbai Monsoon Update 2025, Danger Warning, Flooding Rain In Mumbai High Alert Issues : मुंबईत पावसाचे थैमान ; राज्यात अनेक भागात हाय अलर्ट, पोलीसांनी नागरिकांना घरातच रहाण्याचे केले आवाहन, दिला सतर्कतेचा इशारा !.
Spread the love Mumbai Monsoon Update 2025 : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईततर पावसामुळे पूरसदृश्य परिस्थीती निर्माण झाली आहे. मुंबई पोलीसांनी नागरिकांना घरातच रहाण्याचे आवाहन केले आहे. मुंबई : 25/07/2025 महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट जाहीर केला आहे. पश्चिमी महाराष्ट्रात मुंबई, पुणे, सातारा, रायगड आणि रत्नागिरी मध्ये रेड अलर्ट जाहीर केला आहे. मुंबईमध्ये…