Headlines
China-America

Rare Minerals Deal Chinese Students Us Entry Trump Xi Agreement : चीनच्या विद्यार्थ्यांना दुर्लभ खनिजांच्या बदल्यात मिळणार अमेरिकेत प्रवेश, ट्रम्प-जिनपिंग यांच्यातील कराराने व्यापार युद्ध समाप्त.

China-America Rare Minerals  Business Deal : चीन आणि अमेरिका यांच्यात एका प्रमुख कराराविषयी एकमत झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, चीनकडून दुर्लभ खनिजांची पूर्ती करून घेण्याच्या बदल्यात अमेरिका चीनच्या विद्यार्थ्यांना आपल्या विद्यापिठांमध्ये शिकण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे. लंडन : 2025-06-11 अमेरिका आणि चीन मध्ये नुकताच एक महत्त्वाचा करार झाला आहे….

Read More
BMC Elections

Important Updates On BMC Elections, Ward Composition In Mumbai : बीएमसी निवडणूकांबाबत महत्त्वाचे अपडेट, मुंबईत जैसे थे प्रभाग रचना

BMC Elections : अ,ब आणि क वर्ग महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार प्रभाग रचना करण्याबाबत आदेश जारी झाले आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये 227 एक सदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार आहे.  मुंबईं : 2025-06-11 गेल्या तीन ते चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले…

Read More
Pratap Sarnaik

Now Buses is Ready With AI Technology In Msrtc st Bus News : एसटी बस आता स्मार्ट होणार, एआय तंत्रज्ञानाच्या वापराने ई-बसेस धावणार.

ST Mahamandal : एसटी महामंडळाच्या ताफ्यात आता एआय तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली असलेल्या स्मार्ट-ई-बसेस दाखल होत आहेत. असा विश्वास परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रा : 2025-06-11 एसटी महामंडळाने आता अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाच्या बसेस विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. स्वारगेट येथील मुलीच्या अत्याचार प्रकरणानंतर हा निर्णय घेतला गेला…

Read More
Beed Crime News

Beed Crime News, Police Nab Marriage Cheating Gang : बीडमधील लग्नाळू मुलांना लाखोंचा गंडा घालणारी टोळी अटकेत .

बीड:2025-06-11 Beed Crime News  : बीड जिल्ह्यात लग्नाळू मुलांना फसवणाऱ्या टोळीला( Marriage Cheating Gang ) पकडण्यात पोलीसांना यश आलं आहे. या टोळीने वडवणी तालुक्यात तसेच आष्टी तालुक्यातील 2 तरुणांना फसवल्याचे उघड झाले होते. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. आधील मुलांच्या तुलनेत मुलींचे गुणोत्तर कमी असल्याने लग्नासाठी मुली मिळत नाही. त्यातून आता असे प्रकार होत असल्याचे…

Read More
Ladaki Bahin Yojana

The rules of the Ladki Bahin scheme will now be strictly followed, and action will be taken against those who cheat. : लाडकी बहिण योजनेचे नियम आता काटेकोरपणे पाळले जाणार, फसवणूक करणाऱ्यांवर होणार कारवाई.

Ladaki bahin Yojana : महाराष्ट्रातील गरजू आणि दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना राबवत आहेत. ही योजना फक्त गरजू आणि त्यासाठी पात्र महिलांसाठीच आहे. मात्र या योजनेचा लाभ सुरुवातीला पात्र नसलेल्या महिलांनीसुद्धा घेतला. मात्र आता या योजनेचे नियम काटेकोरपणे पाळले जाणार आहे. फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.  महाराष्ट्र : 2025-06-11…

Read More
Pune Municiple Corporation

State govt issues directives to start delimitation process for civic polls with four-member wards : चार सदस्यीय प्रभाग असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी प्रारुप संरचना प्रक्रिया सुरू करण्याचे राज्य सरकारचे निर्देश.

  पुणे :2025-06-11 Pune Municipal Corporation : राज्य सरकारने मंगळवारी पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन (पीएमसी) आणि पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन (पीसीएमसी) यासह सर्व नगरपालिका महामंडळांना आगामी नागरी निवडणुकांसाठी प्रारूप संरचना प्रक्रिया  सुरू केली. चार सदस्यांच्या प्रभाग प्रणालीनुसार मतदान आयोजित केले जाईल.नगरविकास विभागाचे प्रमुख सचिव केएच गोविंदराज यांनी जारी केलेल्या निर्देशांमध्ये म्हटले आहे की, “वॉर्डांची संख्या निश्चित…

Read More
Jayant Patil

Party workers oppose Jayant Patil’s wish to step down, Pawar keeps decision pending : जयंत पाटीलांच्या राजीनाम्याला कार्यकर्त्यांचा विरोध; शरद पवारांनी निर्णय ठेवला प्रलंबित.

  Jayant Patil :  पुणे: राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे दीर्घ काळचे सहकारी राज्यप्रमुख आणि वरिष्ठ सदस्य जयंत पाटील  (Jayant Patil ) यांनी मंगळवारी सांगितले की, त्यांनी आपले पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली. पाटील यांच्या घोषणेला त्याच्या समर्थकांनी विरोध केला आणि शेवटी त्यांनी आपला निर्णय मागे घेतला. पुणे : 2025-06-11 मंगळवारी 26 व्या वर्धापन…

Read More
Ajit Pawar

Will Ladaki Bahin Yojana Stop ? Ajit Pawar Give Answer : लाडकी बहिण योजनेविषयी अजित पवार म्हणतात …

Nationalist Congress Party Anniversary :   राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. काय म्हणाले अजित पवार ?  पुणे : 2025-06-10 राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा वर्धापन दिनाचा (Nationalist Congress Party Anniversary )कार्यक्रम पुण्यात पार पडला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना अजित…

Read More
BJP Government

BJP Government Complete 11 Years ; Cm Fadnavis Give Schemes Information : भाजप सरकारची 11 वर्षे पूर्ण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली विकासकामांची माहिती

BJP Government : ‘सेवा आणि सुशासनाची 11 वर्षे’ या पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते झालं. या पुस्तकात मोदींच्या 11 वर्षाचा कार्याचा आढावा आहे.   राष्ट्रीय : 2025-06-10 केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यकाळात 11 वर्षे पुर्ण झाली आहेत. या काळात झालेल्या विकासकामांची माहिती देणारे ‘सेवा आणि सुशासनाची 11 वर्षे’ या पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते झालं….

Read More
Devendra Fadnavis

Maharashtra Cabinet 3 Big Decision Amendments In Excise Duty Stipend : राज्य मंत्रिमंडळाचे 3 मोठे निर्णय ! विद्यार्थ्यांचे विद्यावेतन वाढणार, उत्पादन शुल्कातही सुधारणा.

Maharashtra Cabinet 3 Big Decision : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 3 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनातही वाढ करण्यात आली आहे. तसेच उत्पादन शुल्कातही सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.  मुंबई : 2025-06-10 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितील आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या महत्त्वाच्या निर्णयापैकी पहिला…

Read More