Headlines
America Covid 19

Covid Update 2025, Cases Increased In India As well America : भारतासह अमेरिकेतसुद्धा कोरोना रूग्ण संख्येत वाढ !

Covid Update 2025 : सध्या जगभरातील काही देशांमध्ये पुन्हा एकदा करोनाचे पेशंट दिसून येत आहे. भारत, चीन सारख्या आशियाई देशांसह आता अमेरिकेतसुध्या कोरोना व्हायरसची लागण झालेले पेशंट दिसून येत आहेत. त्यामुळे परत एकदा सर्व जगाला कोरोना वेढणार का ? हा प्रश्न पडला आहे.  आरोग्य : 2025-05-28 कोरोना व्हायरसचा परिणाम परत एकदा जगभरात दिसून यायला सुरूवात…

Read More
Sushama Andhare

Sushama Andhare Has Made Serious Allegations In Vaishanavi Hagwane case : वैष्णवीचा मृत्यू संशयास्पद.. वैष्णवी हगवणे प्रकरणात सुषमा अंधारे यांचे आरोप

Vishanavi Hagwane Case Update : तब्बल दोन आठवडे उलटूनसुद्धा महाराष्ट्रातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. वैष्णवीचा हुंड्यासाठी छळ सुरू होता, त्या छळाला कंटाळूनच तिने आत्महत्या केली असे सांगण्यात आले. पोलिसांनीही तशीच नोंद केली आहे. मात्र आता पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यापासून अनेक मतमतांतरे सुरू आहेत. अशातच उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या नेत्या सुषमा अंधारे  (Sushama…

Read More
Maharashtra State Commisson For Women

Maharashtra State Commission For Women Updates Phone Number : राज्य महिला आयोगाचे फोन नंबर कार्यरतच ! आयोगाकडून आरोपांचे खंडन

Maharashtra State Commission For Women : गेल्या दोन आठवड्यांपासून महाराष्ट्रात वैशाली हगवणे या हुंडाबळीने आत्महत्या केलेल्या तरूणीचे प्रकरण तापले आहे. या सर्व प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar ) आणि आयोगाच्या  (Maharashtra State Commission For Women )  कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. आयोगाचे फोन नंबर बंद असल्याचा आरोप झाला असताना…

Read More
ST Parivahan Mahamandal

Pratap sarnaik Cancel Tender with company Fails to provide Electric Buses : मंत्री प्रताप सरनाईक यांनी रद्द केले इलेक्ट्रिक बसचे टेंडर ; रस्त्यांवर परत धावणार ‘हिरकणी ‘

महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे  (ST Parivahan Mahamandal )अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी भाडेतत्त्वावर घेतल्या जाणाऱ्या 5,150 इलेक्ट्रीक बसचा पुरवठा करणाऱ्या ‘ओलेक्ट्रा ग्रीनटेक’ या कंपनीचे टेंडर रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  मुंबई : 2025-05-27 महाराष्ट्र सरकारने राज्य परिवहन मंडळाच्या इलेकट्रॉनिक बस विषयीचा मोठा निर्णय घेतला आहे. इलेक्ट्रिक बसचा पुरवठा करणाऱ्या कंपनीशी केलेला करार रद्द केला…

Read More
Corona Virus -19

Corona Virus Update : Kerala And Maharashtra Have Highest No Of Casese : कोरोना व्हायरसच्या एका आठवड्यात 787 केसेस, महाराष्ट्र, केरळात जास्त पेशंट.

Corona Virus Update, Kerala And Maharashtra Have Highest  No casese  : देशात कोरोना व्हायरसच्या पेशंटची संख्या सारखी वाढत आहे. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. देशभरातून केरळ आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त केस ॲक्टिव केस आहेत. केरळ मध्ये 430 आणि महाराष्ट्रात 210 केस आहेत. दिल्ली, गुजरात आणि कर्नाटक मध्येही रूग्णांची संख्या वाढत आहे.  आरोग्य : 2025-05-27 देशात…

Read More
corona Virus 19

Corona Virus Thane, Maharashtra Update : ठाण्यात कोरोनाचा बळी, न घाबरण्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आवाहन ..

Corona Virus Thane Maharashtra Update – कोरोनाने सध्या पुन्हा एकदा डोके वर काढले असल्याचे चित्र केरळ सह महाराष्ट्रात दिसत आहे. पुणे, मुंबईत काही पेशंटला कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या असताना, ठाणे जिल्ह्यात कोवीड-19 च्या संक्रमणाने एका महिलेचा मृत्यू झाला आहे.  ठाणे : 2025-05-27 महाराष्ट्रात कोरोना व्हायरस पुन्हा एकदा पसरत असल्याचे वृत्त आहे. केरळ नंतर महाराष्ट्रात सर्वात…

Read More
Heavy Rain Maharashtra

Heavy Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पावसाचे थैमान ! पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस

Heavy Rain In Maharashtra : यंंदा महाराष्ट्रात वेळेआधीच मान्सुनची एंट्री झालेली आहे. पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. अनेक भागात ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.  महाराष्ट्र : 2025-05-26 महाराष्ट्रात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain In Maharashtra )  सुरू आहे. त्यामुळे अनेक भागात मोठे नुकसान झाले आहे. अनेक…

Read More
Nandini Gupta

Miss World 2025 Contestant From India Nandini Gupta In Top 4 : मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेत भारताला मोठे यश ; नंदिनी गुप्ता पहिल्या 4 टॉप स्पर्धकांमध्ये

भारतात भरवल्या गेलेल्या यंदाच्या मिस वर्ल्ड   ( Miss World 2025 )  स्पर्धेत नंदिनी गुप्ता (Nandini Gupta ) भारताचे प्रतिनिधीत्व करत आहे. नंदिनी गुप्ता ही पहिल्या 4 टॉपच्या स्पर्धकांमधील एक म्हणून निवडली गेली आहे.  हैद्राबाद : 2025-05-25 मिस वर्ल्ड 2025 ( Miss World 2025 )  च्या स्पर्धेचे आयोजन भारतामध्ये हैद्राबाद येथे आयोजित करण्यात आले आहे. भारतासाठी…

Read More
Shashi Tharoor

Shashi Tharoor clear the confusion About Trump Ceasefire Statement : युद्धबंदी आणि ट्रम्प मध्यस्थी घोळ थरूर यांनी केला दूर, ट्रम्प यांची केली पोलखोल

 Shahi Tharoor  : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूर मोहीमेनंतर भारत- पाकिस्तान मध्ये तणाव निर्माण झाला होता. युद्धाला तोंड फुटत असतानाच, भारताने शस्रसंंधीला संमती दिली. या सर्वांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष्य डोनाल्ड ट्रम्प  (Donald Trump ) यांनी याच्या मध्येस्थीचे श्रेय लाटले होते. या सर्वं मुद्यांविषयी शशी थरूर यांनी भारताची भूमिका मांडली आहे.  वॉशिंग्टन डीसी : 2025-05-24 भारताच्या…

Read More
Mukul Dev

Mukul Dev Passes Away : हिंदी चित्रपटविश्वाला धक्का; अभिनेता मुकुल देव यांचे निधन.

Mukul Dev Death : हिंदी चित्रपट सृष्टीतील एका गुणी आभिनेत्याचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे संपूर्ण चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.  मुंबई : 2025-05-24 हिंदी चित्रपट सृष्टीतील हँन्डसम अभिनेता मुकुल देव (वय 54 ) ( Mukul Dev )यांचे निधन झाले. संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. सन ऑफ सरदार, आर राजकुमार आणि जय हो यांसारख्या चित्रपटांमध्ये काम…

Read More