Headlines
Chhagan Bhujabal

Food And Civil Supply department Goes to Chhagan Bhujbal : छगन भूजबळ यांच्याकडे सोपवले अन्न आणि नागरी पुरवठा खाते.

छगन भुजबळ  ( Chhagan Bhujbal ) यांच्याकडे धनंजय यांचे अन्न आणि नागरी पुरवठा खाते (Food And Civil Supply department ) सोपवण्यात आले आहे. चार दिवसांपूर्वीच त्यांना मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात समील करून घेण्यात आले होते.  नागपूर : 2025-05-23 महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात सामील झाल्यानंतर चार दिवसांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (एनसीपी) ज्येष्ठ नेते…

Read More
Medical Student Rape case

Medical Student Gang Raped In Sangali : सांगलीमध्ये मेडिकलच्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार ; 3 आरोपींना अटक

Medical Student Gang Raped In Sangali -सांगली जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. एमबीबीएसच्या ( Medical Student ) एका विद्यार्थीनीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.  सांगली : 2025-05-23 महाराष्ट्रातील सांगली (Sangali )  जिल्ह्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. संपूर्ण परिसर या घटनेने हदरून गेला आहे. एमबीबीएस करणाऱ्या मेडिकलच्या एका विद्यार्थ्यीनीवर सामुहिक…

Read More
Indian Students In America

Relief for Indian students studying in America : अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना दिलासा; ट्रम्प प्रशासनाला न्यायालयाने फटकारले

अमेरिकेतील युनिव्हर्सिटीमध्ये (American University )  शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना  (Indian Students) दिलासा मिळाला आहे. नुकतेच ट्र्म्प सरकारने आंतराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या भवितव्याला धोक्यात टाकणाऱ्या आदेशाला स्थगिती दिली आहे.  आंतराष्ट्रीय : 2025-05-23 अमेरिकेतील एका संघीय न्यायलयाच्या मध्यस्तीमुळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेतील विद्यापिठांमध्ये  (American University )शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे रहिवासी परवाना ( व्हिसा )  रद्द करून, त्यांना…

Read More
Aishwarya Rai

Aishwarya Rai’s Cannes 2005 Looks Viral : ऐश्वर्या राय चा कान्स महोत्सवातील पेहेराव ठरतोय हटके !

दरवर्षी प्रमाणे यंदासुद्धा भारताचे प्रतिनिधीत्व करताना विश्वसुंदरी ऐश्वर्या राय  (Aishwarya Rai )हिने कान्स चित्रपट महोत्सव 2025 (Cannes Film Festivel 2025 ) मध्ये आपल्या पेहेराव आणि अदांमुळे सर्वांना भूरळ घातली आहे. इतक्या वर्षात अनेकवेळा कान्सच्या रेड कार्पेरटवरून ऐश्वर्याने आपला जलवा दाखवला आहे, मात्र तीची क्रेझ कमी झालेली नाही ते तिने दाखवून दिले आहे.  फ्रान्स : 2025-05-23…

Read More
Rajendra Hagwane

vaishanavi Hagwane Case Update : अखेर नराधम सासरा राजेंद्र हगवणे आणि दिर सुशील हगवणे यांना अटक

Rajendra Hagwane, Sushil  Hagvane : मुळशी येथील वैष्णवी हगवणे ( vaishanavi Hagwane ) हिने सासरच्याला जाचाला कंटाळून 16 मे ला आत्महत्या केली होती. तेव्हापासून तिचा सासरा राजेंन्द्र हगवणे आणि दिर सुशील हगवणे हे दोघे फरार होते. मात्र या प्रकरणाचा सगळ्याबाजूने जोर वाढल्यावल या पिता पुत्रांना आता अटक झाली आहे.  पुणे : 2025-05-23 वैष्णवी हगवणे (…

Read More
Intercaste Marriages

Inter-caste, Inter-religious Marriages Now Safe ; Home Ministry guidelines implemented : आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह होणार सुरक्षित ; गृहमंत्रालयाची मागर्दशक तत्वे लागू

आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहासाठी  (Inter-caste, Inter-religious Marriages )आता गृहमंत्रालयाने काही मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली आहे. यामुळे अशा विवाहांना सुरक्षितता लाभणार आहे.   ऱाष्ट्रीय : 2025-05-22 भारतासारख्या जात उतरंड मानणाऱ्या देेशात आजही आंतरधर्मीय किंवा आंतरजातीय विवाह  (Inter-caste, Inter-religious Marriages ) करण्यात अडचणी येतात. जोडप्यांना आजही सुरक्षिततेच्या दृष्टीने समस्या येतात. पण आता हा प्रश्न भेडसावणार नाही कारण जर…

Read More
Vaishnavi Hagwane Case

Vaishnavi Hagawane Case : अखेर वैष्णवीचे बाळ आजोळी पोहोचले ; मुख्यमंत्र्यांच्या एका आदेशावर फिरले चक्र

सध्या महाराष्ट्राला हदरवून टाकणाऱ्या वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane )प्रकरणात एक चांगली गोष्ट घडली आहे. वैष्णवीच्या निधनानंतर तिचे बाळ इकडून तिकडे फिरवले जात होते. ते आता वैष्णवीच्या कुटुंबियांकडे म्हणजे त्याच्या आजोळच्या घरी सुखरूप पोहोचले आहे.  पुणे : 2025-05-22 सध्या महाराष्ट्रात सर्वांच्या तोंडी वैष्णवी हगवणे या दुर्दैवी महिलेच्या हुंडाबळीचीच चर्चा सुरू आहे. मात्र या दुर्दैवी घटनेत एकच…

Read More
Cannes Film Festival

Pallavi Joshi Shines In Cannes : पल्लवी जोशीचा कान्स मध्ये जलवा, तन्वी द ग्रेट स्क्रिनिंग ला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पल्लवी जोशी (Pallavi Joshi )हिने कान्स (Cannes Film Festival ) फिल्म फेस्टिवल मध्ये पहिल्यांदाच हजेरी लावली आहे. तन्वी द ग्रेट या सिनेमाला जे प्रेम आणि प्रतिसाद मिळत आहे, हे माझ्यासाठी फार भावूक करणारे आहे अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.  फ्रान्स : 2025-05-22 पल्लवी जोशी (Pallavi Joshi ) हे नाव मराठी, हिंदी फिल्म आणि टिव्ही इंडस्ट्रीला…

Read More
Naval Kishor Ram

Naval Kishor Ram is Appointed As Pune Municipal Corporation Commissioner: पुण्याच्या महानगरपालिका आयुक्तपदी नवल किशोर राम यांची नियुक्ती

गेल्या काही दिवसात राज्यातील प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्याच बदल्यांच्या अंतर्गत, आता पुण्याच्या आयुक्तपदी (  Pune’s Commissioner ) नवल किशोर राम (Naval kishor Ram ) विराजमान होणार आहेत.  पुणे : 2025-05-21 पुणे महापालिकच्या आयुक्तपदी (  Pune’s Commissioner ) पंतप्रधान कार्यालयातील उपसचिव नवल किशोर राम (Naval kishor Ram ) यांची नियुक्ती…

Read More
Marathwada Lightning Death

Marathwada Lightning Deaths Update : मराठवाड्यात ‘बोल्ट अरेस्टर’ (Bolt Arester )ची संख्या कमी ; वीज पडून मृत्यूचे प्रमाण वाढले

महाराष्ट्रातील मराठवाड्यात पावसाळ्यात वीज पडून होणाऱ्या मृत्यूचे ( Marathwada Lightning Deaths ) प्रमाण वाढले आहे. मात्र त्यापासून नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठीच्या कोणत्याही प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.  मराठवाडा  : 2025-05-21 महाराष्ट्रात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. मान्सूनच्या आगमनाला अजून पंधरा दिवस बाकी असताना, त्याआधीच पावसाला सुरूवात झालेली आहे. सध्या मुंबई, पुणे, कोकण , मराठवाडा आणि विदर्भात…

Read More