Bharati Hospital : भारती हॉस्पिटलमध्ये पार पडली रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे पहिली दंतशस्त्रक्रिया (Dental Operation )
Spread the love दंतचिकित्सा क्षेत्रात भारती विद्यापीठ दंत महाविद्यालयाने केली आधुनिक क्रांती पुणे : 2025-05-02 दंतशस्त्रक्रिया शास्रात क्रांती होत आहे. आता दंतशस्रक्रिया करण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर सुरु करण्यात आला आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ (Bharati Hospital ) दंत महाविद्यालयाने फ्रान्समधील लुपिन डेंटलच्या सहकार्याने रोबोटिक हातांचा वापर करून व्हीनियर्सवरील क्लिनिकल चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. हा प्रकल्प दंतचिकित्सा…