India Gave Instruction to E-Commerce Businees to Stop Selling Pakistan Items : ई-कॉमर्स कंपन्यांना भारत सरकारची सक्त ताकिद, ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर पाकिस्तानी वस्तू विक्रीला बंदी .
Spread the love ऑपरेशन सिंदूर आणि शस्रसंधी झाल्यानंतरही भारताने पाकिस्तानला सर्व बाजूनेच कोंडीत पकडण्याचे ठरवले आहे. त्यासाठी सर्व क्षेत्रातील पाकच्या संधींना भारत सरकारने वाटा बंद केल्याचे पहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय : 2025-05-15 पहलगाम येथील पर्यटकांवरील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखी बिघडले आहेत. दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती उद्भवलेली असताना अचानक शस्रसंधी करून युद्धतर टळले. मात्र…