PM Narendra Modi Receives Highest Civilian Hounour Cyprus : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित; भारत-साइप्रस संबंधांच्या नव्या अध्यायाला सुरुवात !
Spread the love PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या परदेश दौऱ्यावर आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात ते साइप्रस या देशात पोहोचले आहेत. साइप्रस देशाचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडोलाइडस् यांनी त्यांना साइप्रसच्या सर्वोच्च नागरिक पुरस्कराने सन्मानित केले. नरेंद्र मोदी असे पहिले पंतप्रधान आहेत, जे साइप्रस गेले आहेत. निकोसिया : 2025-06-16 पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM…