Ahmedabad Plane Crash, Goregaon family Killed in Plane Crash : आईच्या ऑपरेशनसाठी मायदेशी आले, पण परतीच्या प्रवासात झाला अंत.
Spread the love Ahmedabad Plane Crash: गुजरातच्या अहमदाबादमधील मेघानी येथे काल झालेल्या एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या प्रवासी विमानाचा अपघात झाला आहे. अहमदाबाद एअरपोर्टवरून टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या काही क्षणांतच हे विमान मेघानी परिसरातील नागरी वस्तीतील इमारतीवर कोसळले. यात तब्बल 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. या सर्व मृतांच्या कहान्या काळीज पिळवटून टाकणाऱ्या आहेत. अहमदाबाद : 2025-06-13 अहमदाबादमधील विमान…