Literary Scholar Maruti Chitampally Passes Away, Get Recentaly The Padam shri Award : ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांचे निधन, नुकताच पद्मश्री पुरस्काराने झाला होता गौरव !
Spread the love Literary Scholar Maruti Chitampally Passes Away : मराठी माणसाला ज्यांनी निसर्ग वाचायला शिकवला, ज्यांनी त्याविषयक साहित्याची मराठी रसिकांना गोडी लावली, असे ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांचे निधन. महाराष्ट्र : 2025-06-18 ज्येष्ठ लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्रज्ञ आणि वन्यजीव अभ्यासक मारूती चितमपल्ली( Maruti Chitampally) (वय 93) यांचे निधन झाले आहे. त्यांना नुकताच पद्यश्री पुरस्काराने गौरविण्यात…