Electricity Rate Cutting, Big News, For Consumers Who Uses Below 100 Units Electricity : वीज बिलासंबंधी आता नो टेन्शन, 100 युनिट पर्यंतच्या वीजबीलासंदर्भात महत्त्वाचा निर्णय, फडणवीस सरकारचा सामान्यांना दिलासा .
Spread the love Electricity Rate Cutting : राज्यातील जनतेला वीज बीला संदर्भात मोठा दिलासा मिळाला आहे. वीज दर कपातीचा मोठा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आहे. 100 युनिट वापर असणाऱ्या ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. मुंबई : 17/07/2025 राज्य सरकारने पावसाठी अधिवेशनात वीज बिला संदर्भात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जनतेला बराच दिलासा…