Covid Update 2025, Cases Increased In India As well America : भारतासह अमेरिकेतसुद्धा कोरोना रूग्ण संख्येत वाढ !
Spread the love Covid Update 2025 : सध्या जगभरातील काही देशांमध्ये पुन्हा एकदा करोनाचे पेशंट दिसून येत आहे. भारत, चीन सारख्या आशियाई देशांसह आता अमेरिकेतसुध्या कोरोना व्हायरसची लागण झालेले पेशंट दिसून येत आहेत. त्यामुळे परत एकदा सर्व जगाला कोरोना वेढणार का ? हा प्रश्न पडला आहे. आरोग्य : 2025-05-28 कोरोना व्हायरसचा परिणाम परत एकदा जगभरात दिसून…