Vande Bharat Train, Good news For Pune, Will Get 4 Vande Bharat Train : वंदे भारतच्या 4 जास्तीच्या ट्रेन पुणे शहरासाठी, रेल्वेप्रवाशांसाठी खुशखबर !
Spread the love Vande Bharat Train : पुणे शहराला रेल्वेकडून 4 वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. त्यामुळे पुणे शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत आणि मजबूत होण्यास हातभार लागणार आहे. पुणे : 16/07/2025 रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे शहराला रेल्वेकडून 4 वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. त्यामुळे पुणे शहराची हाय-स्पिड कनेक्टिव्हीटी मजबूत होण्यास मदत होणार आहे. या…