Big News : EPFO Scheme change, Good News For Nominee, Will Get At Least Rs 50, 000, Even If There Is no Money In PF Account : EPFO मध्ये मोठा बदल, पीएफ खात्यात पैसे नसतील तरी नॉमिनीला मिळणार किमान 50,000
Spread the love EPFO Scheme change : पीएफ संदर्भात एक नवीन नियम आला आहे. या नव्या नियमानुसार कोणा कर्मचाऱ्याचा जर, अखेरचा पगार मिळण्याच्या सहा महिन्याच्या आत मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला (वारसदाराला) EDLI च्या योजनेचा विमा लाभ मिळणार आहे. मुंबई : 25/07/2025 कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) कर्मचारी जमा लिंक्ड विमा (EDLI) योजनेत मोठे बदल केले…