Iran – Israel Tension, Which Country Does India Have The Largest Industrial Transactios With Iran Or Isreal? ? : इस्रायल की इराण? कोणत्या देशासोबत भारताचा अब्जावधींचा व्यवहार? सामान्यांवर कसा होणार परिणाम, पाहा…
Spread the love Iran Israel Tension : एकिकडे रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव कमी होत नसतानाच, दुसरीकडे इराण आणि इस्रायलमध्येसुद्धा वादाची ठिणकी पडली असल्याचं पाहायला मिळत आहे. या दोन्ही देशांमधील तणावाचा थेट परिणाम जागतिक स्तरावरील व्यापारावर होत असून भारतीय अर्थव्यवस्थेवरही होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय : 2025-06-22 इराण जगभरातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तेल उत्पादक देश…