Headlines
Vaishanavi Hagwane Sucide Case

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मोठी घडामोड ; 1670 पानांचे आरोपपत्र दाखल ; ठोस पुरावे जमवले : Big Developments in Vaishanavi Hagvane sucide Case ; 1670 Page Chargessheet Filed.

Vaishanavi Hagvane sucide Case : अवघ्या महाराष्ट्राला हदरवून सोडणाऱ्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आता मोठी घडामोड आहे. वैष्णवीच्या आत्महत्येच्या तब्बल 58 दिवसांनंतर आरोपींवर चार्जशीट फाईल केले गेले आहे.  पुणे : 15/07/2025 वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात , तिचा पती, सासरा, सासू, दिर आणि नणंद यांच्यासह एकुण 11 जणांवर सोमवारी प्रथम श्रेणी न्याय मॅजिस्ट्रेट अलीशा बागल यांच्यासमोर…

Read More
Astronout Shubhanshu Shukla

विशेष बातमी : अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले ; भारतीयांसाठीचा अविस्मरणीय दिवस! 15 जुलै 2025 : Great News For Indians : Indian Astronout Shubhanshu Shukla returns Earth Safely, 15 July 2025.

Astronout Shubhanshu Shukla : भारतीयांसाठी आजचा दिवस एकदम खास आहे. नासासह अंतराळ मोहीमेवर गेलेले अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज परत सुखरूप पृथ्वीवर परत आले आहेत.  कॅलिफोर्निया : 15/07/2025 भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीरांचे ड्रॅगन अंतराळयान कॅलफोर्नियाच्या किनार्यावर आज, 15 जुलै रोजी सुखरूप उतरले आहे. शुभांशू शुक्ला यांनी सुमारे 18 दिवस अंतराळात घालवले, ज्या काळात…

Read More
Ganesh chaturthi 2025

गणेश चतुर्थी 2025 : एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यासांठी एसटीकडून मोठी घोषणा : Ganesh Chaturthi 2025, Good News : MSRTC 5 Thousands Extra Buses For Kokan, Ganeshotsav celebretion

Ganesh chaturthi 2025 : गणेशोस्तवासाठी आपल्या घरी जाण्यासाठी बाहेरगावी नोकरी-धंदा करणारे सर्वजणच उत्सूक असतात. आता त्यांच्या आनंदात एसटी महामंडळाने आणखी भर घातली आहे.  मुंबई : 15/07/2025 महाराष्ट्राचा सर्वात लाडका उत्सव म्हणजे गणेश उत्सव (Ganesh chaturthi 2025) होय. त्यासाठी आता काही दिवसांचा अवधी उरला आहे. गणरायाच्या आगमानाची चाहुल लागताच, बाहेरगावी नोकरी करणाऱ्यांना आपल्या गावी परतण्याचे वेध…

Read More
Marathi Language Controversy

राज ठाकरेंवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी; 5 जुलैच्या भाषणावर आक्षेप, हायकोर्टाच्या तीन वकिलांनी केली तक्रार : Raj Thackery ,Marathi Language Controversy, 5 July, NSA Bombay HC Advocates Compalint

Raj Thackery, Marathi Controversy : मुंबईत 5 जुलैला महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) प्रमुख राज ठाकरे यांच्या भाषणावर आक्षेप घेतला गेला आहे. मुंबई हायकोर्टाच्या तीन वकिलांना FIR दाखल करण्याची मागणी केली आहे. वकिलांना राज ठाकरे यांच्या भाषणावर द्वेष निर्माण करणारे असल्याते म्हटले आहे.  मुंबई : 15/07/2025 मुंबईला 5 जुलैला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव ठाकरे…

Read More
Mhada Lottery 2025

MHADA Lottery 2025 : सर्व सामान्यांसाठी आनंदाची बातमी, स्वतःचे घर मिळवण्याची मोठी संधी, अर्ज कसा करायचा ? आणि काय आहेत अटी ? जाणून घ्या. : Mhada Lottery Update : Good News For Common Man, Konkan Division Lottery Announced Know What Are Rules And How To Fill Application.

MHADA Lottery 2025 : सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करणारी अशी म्हाडा घरांची योजना आहे. आता म्हाडासाठीची प्रतिक्षा संपली आहे. तब्बल 5000 घरांची आणि काही भूखंडांची लॉटरी म्हाडाने आणली आहे.  मुंबई : 14/07/2025  कोकणात तुम्ही जर घर घेण्याचे स्वप्न बघत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. म्हाडा कोकण महामंडळाकडून तब्बल 5,000 हून अधिक घरांसाठी लॉटरी…

Read More
Shivaji Maharaj Fort

UNESCO : छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले आता जागतिक वारसा स्थळं म्हणून घोषित; महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ; काय होणार याचा फायदा ? : Chatrapati Shivaji Maharaj Forts Being Included In UNESCO List And Receiving World Heritage Site Status .

Shivaji Maharaj Forts in  UNESCO list : महाराष्ट्रासाठी आणि शिवराय प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. युनेस्कोने जागतिक पर्यटन स्थळांच्या यादीत आता शिवाजी महाराजांच्या एकुण 12 किल्ल्यांना पसंदी दिली आहे. याचा काय फायदा होणार आहे ? हे जाणून घेऊ.  मुंबई : 12/07/2025 शिवरायांच्या एकुण 12 किल्ल्यांना युनेक्सोने वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. या निर्णयामुळे शिवराय…

Read More
Maharashtra Ganeshotasav

Maharashtra Ganeshotasav 2025 : गणेशोत्सव महाराष्ट्राचा महोत्सव म्हणून घोषित ; आशिष शेलार यांची मोठी घोषणा : Maharashtra Declares Ganeshotasv As State Festival BJP Leader Ashish Shelar Announcement .

Maharashtra Ganeshotasv 2025 : महाराष्ट्रात भाजप नेते आशिष शेलार यांनी गणेशोत्सव हा आता राज्योत्सव म्हणून घोषित केल्याची घोषणा केली आहे. हे मुंबईच्या पावसाळी अधिवेशनात जाहीर झाले. या निर्णयाने गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे.  मुंबई : 10/07/2025 महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेला गणेशोत्सवाला ( Maharashtra Ganeshotasav ) अवघे काही महिने शिल्लक असताना, आता एक नविन…

Read More
Donald Trump

अमेरिकेने शत्रूला बनवले मित्र ; अल-कायदा आता दहशतवादी संघटना म्हणून ओळखली जाणार नाही ; अमेरिकेचा झाला निर्णय : Trump Removed Syria HTS Terrorist Organization Sanctions.

Syria HTS : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सिरीयातील हयात तहरीर अल-शाम (HTS) या संघनेवर लावण्यात आलेले सर्व निर्बंंध उठवले आहे. सध्या इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे अमेरिका दौऱ्यावर असताना, अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे, हे विशेष मानले जात आहे.  वॉशिंग्टन : 08/07/2025 डोनाल्ड ट्रम्प यांनी मे महिन्यात मध्य पूर्वेचा दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान त्यांनी …

Read More
Governor Radhakrishnan

महाराष्ट्राने अमूल -मदर डेअरी सारखा दूधाचा ब्रँड तयार करावा – राज्यपाल राधाकृष्णन यांनी केले आवाहन : Governor Radhakrishnan Motivate Maharashtra Government To Make Milk Brand Like Amul And Mother Dairy.

Governor Radhakrishnan : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी सांगितले की, महाराष्ट्रानेही आपला स्वतःचा दूध ब्रँड तयार केला पाहिजे. राज्याने साखर कारखान्यांच्या आधुनिकीकरणावरही भर द्यायला हवं, असेही त्यांनी आवाहन केले आहे.  मुंबई : 07/07/2025 आंतरराष्ट्रीय सहकारीता वर्ष 2025 आणि केंद्रीय सहकारिता मंत्रालय स्थापना दिवसात्या नि्मित्ताने सोमवारी राजभवनामध्ये महाराष्ट्र सरकारच्या सहकार, विपणन आणि वस्र विभागातर्फे एक कार्यक्रम आयोजित…

Read More
Farmers Death

महाराष्ट्र : एका वर्षात 12438 लहान मुलांचा मृत्यू ; शेतकरी आत्महत्यांचे प्रमाणही गंभीर ! : Maharashtra Children Death And Farmers Suicide Cases .

महाराष्ट्र : सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश अबितकर यांनी सांगितले की, एप्रील 2024 ते फेब्रुवारी 2025 च्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये 12,000 पेक्षा जास्त लहान मुलांचे मृत्यू झाले आहेत. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाणही चिंताजनक आहे.  मुंबई : 07/07/2025 महाराष्ट्रातील पावसाळी अधिवेशनात राज्यात झालेल्या घटना आणि दुर्घटना यांच्या आकडेवारी मांडण्यात येत आहे. याच अधिवेशनाचा भाग म्हणून महाराष्ट्राचे सार्वजनिक…

Read More