गुगलच्या होमपेजवर एआय मोडचा नवीन अवतार ; आता सर्च करणे होणार आणखी स्मार्ट : Google Uses Doodle Space To Highlight Gemini Powered AI Search Tool.
Spread the love Google Home page AI Mode : गुगलच्या होमपेजवर सध्या वेगळेपण पहायला मिळत असेल. तर ते आहे AI मोडचा एक ॲनिमेेटेड प्रमोशनल व्हिडीयो. हा व्हिडीयो एआयच्या वापराला प्रोत्साहन देणारा ठरणार आहे. तंत्रज्ञान : 03/07/2025 मंगळवारी जर तुम्ही गुगलच्या होमपेजला भेट दिली असेल तर, त्यात तुम्हाला नक्कीच वेगळेपण बघायला मिळाले असेल. नेहमी तिथे डुडल असते….